स्टारबहार

स्टारबहार

स्टार बहार मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स, टि.एस.एस, ग्लिसीन, व्हेलीनट्रायोसीन, मिथीओनाईन इ. संप्रेरके असून एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे.

*. स्टार बहार मुळे पिकांमध्ये कळी लागणे, कळी सेटींग करणे इ. अवस्थेमध्ये वापरल्याने मादी कळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते.

* स्टार बहारच्या वापराने पिकामध्ये हरितद्रव्याचे प्रमाणवाढून पिक सशक्त होते.

* याच्या वापराने आकार चकाकी व उत्पन्न भरगोस येते.

प्रमाणमात्रा 1 ते 2 मिली प्रति लिटर पाणी

पॅकींग उपलब्धता 500 मिली, 1 लिटर.